Top Pakistani Serial: 'या' आहेत टॉप ७ पाकिस्तानी मालिका, वाचा कुठे पाहाता येणार?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Top Pakistani Serial: 'या' आहेत टॉप ७ पाकिस्तानी मालिका, वाचा कुठे पाहाता येणार?

Top Pakistani Serial: 'या' आहेत टॉप ७ पाकिस्तानी मालिका, वाचा कुठे पाहाता येणार?

Top Pakistani Serial: 'या' आहेत टॉप ७ पाकिस्तानी मालिका, वाचा कुठे पाहाता येणार?

Published Oct 01, 2024 11:49 PM IST
  • twitter
  • twitter
  • Top Pakistani Serial: युट्यूबवर पाकिस्तानचे अनेक शो उपलब्ध आहेत. पण अनेकदा यापैकी कोणता शो बघायचा याबद्दल लोक संभ्रमात पडतात, म्हणून आम्ही तुमच्यासाठी अशा शोची यादी तयार केली आहे ज्यांचे आयएमडीबी रेटिंग ८ पेक्षा जास्त आहे.
जर तुम्ही पाकिस्तानी शोचे शौकीन असला तर येथे दिलेली यादी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या यादीत त्या शोची नावे देण्यात आली आहेत ज्यांना IMDb वर ८ पेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

पाकिस्तानी शो 'अलिफ' ला IMDb वर ९.१ रेटिंग मिळाले आहे. या शोमध्ये हमजा अली अब्बासी, सजल अली, कुबरा खान आणि अहसान खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा शो 2019 मध्ये आला होता.
twitterfacebook
share
(2 / 8)

दियार-ए-दिल २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला IMDb वर 8.9 रेटिंग मिळाले आहे. याचे एकूण 33 भाग आहेत. यात सनम सईद, हरीम फारूख आणि आबिद अली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
twitterfacebook
share
(3 / 8)

यकीन का सफर २९ भागांचा हा शो २०१७ मध्ये आला होता. या शोला IMDb वर ८.९ रेटिंग मिळाले आहे. या शोमध्ये सलमान साकिब शेख, अहद रझा आणि मिराहिरा मणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
twitterfacebook
share
(4 / 8)

पाकिस्तानी शो 'संगे मर मर' ला IMDb वर ८.९ रेटिंग मिळाले आहे. यात नौमन इजाज, सानिया सईद, मिकाल झुल्फिकार, कुबरा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ओमेर राणा, पारस मसरूर, उजमा हसन, टिपू शरीफ आणि कैफ गजनवी सहाय्यक भूमिकेत आहेत.
twitterfacebook
share
(5 / 8)

संग-ए-माह
twitterfacebook
share
(6 / 8)
संग-ए-माह
'उदारी'ला IMDb वर ८.६ रेटिंग मिळाले आहे. या शोमध्ये उर्वा होकाने, सामिया मुमताज आणि फरहान सईद यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
twitterfacebook
share
(7 / 8)

हुमायून सईद, हीरा मणी आणि उमर फारूक यांच्या 'मेरे पास तुम हो' या शोला IMDb वर ८.४ रेटिंग मिळाले आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज