(1 / 7)कोणत्याही मुलीचे केस हा तिच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी कोणाताही विचार न करता थेट टक्कल केले. खरं तर या अभिनेत्रींनी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांसाठी हे टक्कल केले. मात्र, त्यांच्या या निर्णयाचे कायमच कौतुक झाले. आता या यादीमध्ये कोणत्या अभिनेत्री आहेत चला जाणून घेऊया…