Crime Movies: बॉलिवूडच्या 'या' क्राईम सिनेमांची कथा आहे उत्तम, एकाचेही IMDB रेटिंग ८ पेक्षा नाही कमी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Crime Movies: बॉलिवूडच्या 'या' क्राईम सिनेमांची कथा आहे उत्तम, एकाचेही IMDB रेटिंग ८ पेक्षा नाही कमी

Crime Movies: बॉलिवूडच्या 'या' क्राईम सिनेमांची कथा आहे उत्तम, एकाचेही IMDB रेटिंग ८ पेक्षा नाही कमी

Crime Movies: बॉलिवूडच्या 'या' क्राईम सिनेमांची कथा आहे उत्तम, एकाचेही IMDB रेटिंग ८ पेक्षा नाही कमी

Dec 01, 2024 05:59 PM IST
  • twitter
  • twitter
  • Crime Movies: जर तुम्हाला क्राइम सिनेमे बघण्याची आवड असेल तर इथे आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट क्राइम सिनेमांविषयी सांगणार आहोत. या चित्रपटांना IMDb रेटिंग ८ पेक्षा कमी नाही
बॉलिवूडमध्ये गुन्हेगारी विश्वावर काही उत्तम सिनेमे तयार करण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड गुन्हेगारी चित्रपटांची नावे सांगत आहोत ज्यांचे IMDb रेटिंग ८ आणि ८ पेक्षा जास्त आहे. तसेच तुम्ही हे सिनेमे कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चला जाणून घेऊया…
twitterfacebook
share
(1 / 7)

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक फ्रायडे या चित्रपटाचे IMDb रेटिंग ८.४ आहे. हा चित्रपट १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेवर आधारित होता. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 7)

मनोज वाजपेयीचा सत्या हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे IMDB रेटिंग ८.३ आहे. या चित्रपटात एका माणसाची कथा आहे ज्यावर खोटा आरोप केला जातो आणि तो अंडरवर्ल्डचा एक भाग बनतो. सोनी लिव्हवर तुम्ही चित्रपट पाहू शकता.
twitterfacebook
share
(3 / 7)

२०१२ मध्ये रिलीज झालेल्या गँग्स ऑफ वासेपूरचे रेटिंग ८.२ आहे. हा चित्रपट सुलतान आणि शाहिद खान यांच्यातील वैराची कथा आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
twitterfacebook
share
(4 / 7)

पान सिंग तोमर हा चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला IMDB रेटिंग ८.२ आहे. हा चित्रपट भारतीय ॲथलीट पान सिंग तोमर यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
twitterfacebook
share
(5 / 7)

२०१४ मध्ये रिलीज झालेल्या हैदरचे IMDb रेटिंग ८ आहे. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहू शकता.
twitterfacebook
share
(6 / 7)

ओमकारा हा चित्रपट २००६मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला IMDB रेटिंग ८ आहे. या चित्रपटात सैफ अली खान, अजय देवगण आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. प्राइम व्हिडिओवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
twitterfacebook
share
(7 / 7)

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलाल चित्रपटाचे IMDb रेटिंग ८ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. या चित्रपटात केके मेनन मुख्य भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट तुम्ही YouTube वर पाहू शकता.
twitterfacebook
share
(8 / 7)

इतर गॅलरीज