Father-Daughter Movies : बाप-लेकीचा हळवा बंध आणेल तुमच्याही डोळ्यांत पाणी! 'हे' ६ चित्रपट पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Father-Daughter Movies : बाप-लेकीचा हळवा बंध आणेल तुमच्याही डोळ्यांत पाणी! 'हे' ६ चित्रपट पाहिलेत का?

Father-Daughter Movies : बाप-लेकीचा हळवा बंध आणेल तुमच्याही डोळ्यांत पाणी! 'हे' ६ चित्रपट पाहिलेत का?

Father-Daughter Movies : बाप-लेकीचा हळवा बंध आणेल तुमच्याही डोळ्यांत पाणी! 'हे' ६ चित्रपट पाहिलेत का?

Dec 22, 2024 11:44 AM IST
  • twitter
  • twitter
Father-Daughter Movies : वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, ओटीटीवर वडील आणि मुलीची कथा सांगणारे काही सुंदर चित्रपट आहेत, जे तुम्ही जरूर बघू शकता.
कॅलिस दिग्दर्शित 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा वडील आणि मुलीची गोंडस केमिस्ट्री तसेच जबरदस्त ॲक्शन ड्रामा दाखवणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तोपर्यंत, ओटीटीवर उपलब्ध असलेल्या काही अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये वडील-मुलीचे हळवे बंध दाखवले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 6)

यादीत पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा २०१६ मध्ये रिलीज झालेला सत्य कथेवर आधारित 'दंगल' हा चित्रपट आहे. कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या या चित्रपटाची कथा एका अशा बापाची आहे, जो आपल्या मुलींना मुलांप्रमाणे वाढवतो आणि यशस्वी कुस्तीपटू बनवतो.
twitterfacebook
share
(2 / 6)

२०२३ साली प्रदर्शित झालेला 'हाय नन्ना' हा चित्रपट तुम्हाला ओटीटीवर हिंदीमध्ये पाहायला मिळेल. चित्रपटाची कथा एका वडिलांची आहे, जो आपल्या मुलीबद्दल खूप चिंतित आहे, परंतु तेव्हा कथेत ट्विस्ट येतो, जेव्हा एक मुलगी या मुलावर खूप प्रेम करते आणि त्यांच्या आयुष्यात एंट्री घेते.
twitterfacebook
share
(3 / 6)

२००९मध्ये रिलीज झालेल्या 'वेल डन अब्बा' या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाली होती. ही कथा सरकारी आश्वासनांना कंटाळलेल्या माणसाची आहे जो स्वतःच्या शैलीत समस्येचा सामना करण्याचा निर्णय घेतो.
twitterfacebook
share
(4 / 6)

सैफ अली खान आणि आलिया एफ यांचा २०२०साली प्रदर्शित झालेला 'जवानी जानेमन' हा मजेदार आणि विनोदांनी भरलेला एक भावनिक चित्रपट आहे. ही कथा एका ४० वर्षाच्या हृदयहीन माणसाभोवती फिरते, ज्याचे आयुष्य अचानक बदलते जेव्हा एक मुलगी येते आणि ती त्याची मुलगी असल्याचा दावा करते.
twitterfacebook
share
(5 / 6)

इरफान खानचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' ही एका अशा वडिलांची कथा आहे, जो आपल्या मुलीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट तर झालाच, पण समीक्षकांनीही त्याचे खूप कौतुक केले.
twitterfacebook
share
(6 / 6)

अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा 'पिकू' हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इरफान खानचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाची कथा एका बाप आणि मुलीच्या कथेवर आधारित होती, जी आयुष्यातील विचित्र गुंतागुंतीपासून त्यावरील उपायांपर्यंतचा प्रवास करते.
twitterfacebook
share
(7 / 6)

इतर गॅलरीज