डब्ल्यूपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यत सामना झाला. या स्पर्धेतील टॉप ५ अविस्मरणीय क्षणांवर एक नजर टाकूया.
(1 / 5)
डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये आरसीबीच्या जॉर्जिया वेरेहॅमने डीसीविरुद्धच्या सामन्यात एबी डिव्हिलियर्ससारखी जबरदस्त फिल्डिंग करून षटकार वाचवला. (BCCI)
(2 / 5)
वूमन प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटलने एका धावने सामना जिंकला. हा सामना यंदाच्या डब्लूपीएलमधील सर्वात रोमहर्षक ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.(PTI)
(3 / 5)
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध भारताची फिरकीपटू दिप्ती शर्माने हॅट्ट्रीक घेतली.डब्ल्यूपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.(PTI)
(4 / 5)
मुंबई इंडियन्सची वेगवान गोलंदाज शबनम इस्माईलने वूमन क्रिकेटलीगमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकला. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तिने १३० किमी/ प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. (PTI)
(5 / 5)
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने मुंबई इंडियन्सविरुद्ध वूमन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. आरसीबी स्टारने एकाच सामन्यात १५ धावांत ६ विकेट्स घेतले.(PTI)