UPI Payment Apps: फोन पेपासून गूगल पे पर्यंत, 'ही' आहेत सर्वात बेस्ट यूपीआय अ‍ॅप्स
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  UPI Payment Apps: फोन पेपासून गूगल पे पर्यंत, 'ही' आहेत सर्वात बेस्ट यूपीआय अ‍ॅप्स

UPI Payment Apps: फोन पेपासून गूगल पे पर्यंत, 'ही' आहेत सर्वात बेस्ट यूपीआय अ‍ॅप्स

UPI Payment Apps: फोन पेपासून गूगल पे पर्यंत, 'ही' आहेत सर्वात बेस्ट यूपीआय अ‍ॅप्स

Feb 21, 2024 09:46 AM IST
  • twitter
  • twitter
  • UPI apps: पेटीएमवरून इतर यूपीआय पेमेंट ॲप्सवर स्विच करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी बरेच पर्याय आहेत.
PhonePe: पेमेंट, पैसे ट्रान्सफर आणि मोबाइल फोन रिचार्ज करण्यासाठी फोन पे सुरक्षित पर्याय आहे. देशभरातील लाखो वापरकर्ते फोन पे द्वारे पैशांची देवाण- घेवाण करतात. 
twitterfacebook
share
(1 / 4)
PhonePe: पेमेंट, पैसे ट्रान्सफर आणि मोबाइल फोन रिचार्ज करण्यासाठी फोन पे सुरक्षित पर्याय आहे. देशभरातील लाखो वापरकर्ते फोन पे द्वारे पैशांची देवाण- घेवाण करतात. (Bloomberg)
BHIM: भीम अॅप्स हे आणखी एक यूपीआय ॲप आहे, ज्याचा उद्देश तुमच्या मोबाईल फोनद्वारे सुरक्षित, सुलभ आणि झटपट डिजिटल पेमेंट सुलभ करणे आहे. हे स्वतः नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. हे वापरकर्त्यांना पेमेंट करण्यास, त्यांची बिले भरण्यासाठी, मोबाईल रिचार्ज आणि बरेच काही करण्यास अनुमती देते.
twitterfacebook
share
(2 / 4)
BHIM: भीम अॅप्स हे आणखी एक यूपीआय ॲप आहे, ज्याचा उद्देश तुमच्या मोबाईल फोनद्वारे सुरक्षित, सुलभ आणि झटपट डिजिटल पेमेंट सुलभ करणे आहे. हे स्वतः नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. हे वापरकर्त्यांना पेमेंट करण्यास, त्यांची बिले भरण्यासाठी, मोबाईल रिचार्ज आणि बरेच काही करण्यास अनुमती देते.(HT)
Amazon Pay: अमेझॉन पे ही ई कॉमर्स बेवसाईट अमेझॉनच्या मालकीची ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया सेवा आहे. २००७ मध्ये ही सेवा् सुरू करण्यात आली. देशाभरातील कित्येक लोक डिजिटल पेमेंट करण्यासाठी अमेझॉन पे चा वापर करतात.
twitterfacebook
share
(3 / 4)
Amazon Pay: अमेझॉन पे ही ई कॉमर्स बेवसाईट अमेझॉनच्या मालकीची ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया सेवा आहे. २००७ मध्ये ही सेवा् सुरू करण्यात आली. देशाभरातील कित्येक लोक डिजिटल पेमेंट करण्यासाठी अमेझॉन पे चा वापर करतात.(Bloomberg)
 Google Pay: गूगल पे त्यांच्या वापरकर्त्यांना सुरक्षितपणे पैसे पाठवण्यास, बिले भरण्यास आणि ऑनलाइन खरेदी करण्यास उत्तम पर्याय आहे. फोन पे नंतर गूगल पे हा डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरला जाणारा यूपीआय अॅप्स आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)
 Google Pay: गूगल पे त्यांच्या वापरकर्त्यांना सुरक्षितपणे पैसे पाठवण्यास, बिले भरण्यास आणि ऑनलाइन खरेदी करण्यास उत्तम पर्याय आहे. फोन पे नंतर गूगल पे हा डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरला जाणारा यूपीआय अॅप्स आहे.(Bloomberg)
Jio Payments Bank: जिओ पेमेंट्स बँक तिच्या वापरकर्त्यासाठी अनुकूल मोबाइल ॲपद्वारे विविध बँकिंग आणि पेमेंट करण्यासाठी सक्षम आहेत.
twitterfacebook
share
(5 / 4)
Jio Payments Bank: जिओ पेमेंट्स बँक तिच्या वापरकर्त्यासाठी अनुकूल मोबाइल ॲपद्वारे विविध बँकिंग आणि पेमेंट करण्यासाठी सक्षम आहेत.(REUTERS)
इतर गॅलरीज