WTC: डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार; पॅट कमिन्स अव्वल, रोहित- विराट कितव्या क्रमांकावर?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WTC: डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार; पॅट कमिन्स अव्वल, रोहित- विराट कितव्या क्रमांकावर?

WTC: डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार; पॅट कमिन्स अव्वल, रोहित- विराट कितव्या क्रमांकावर?

WTC: डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार; पॅट कमिन्स अव्वल, रोहित- विराट कितव्या क्रमांकावर?

Jan 08, 2025 11:42 AM IST
  • twitter
  • twitter
  • 5 Captains With Most Wins In WTC: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप ५ कर्णधारांच्या यादीत पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली कितव्या क्रमांकावर आहेत? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्लूटीसीच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. या वेगवान गोलंदाजाने डब्ल्यूटीसीमध्ये आतापर्यंत ३३ सामन्यांत आपल्या संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने २० जिंकले आहेत आणि सात सामने गमावले आहेत. तर, ६ सामने अनिर्णित ठरले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 5)

(AFP)
इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्ट्रोकने डब्लूटीच्या एकूण २९ सामन्यात संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने १७ सामने जिंकले आहेत. तर, ११ सामन्यात संघाच्या पदरात निराशा पडली आहे. यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

डब्लूटीसीमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या यादीत भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. डब्लूटीसीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने एकूण २२ सामने खेळले आहेत. यातील १४ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, ७ सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. याशिवाय, एक सामना अनिर्णित राहिला आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

(AP)
भारतीय कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने डब्ल्यूटीसीमध्ये एकूण २४ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यातील १२ सामन्यात भारताला यश मिळाले आहे. तर, ९ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय, तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
twitterfacebook
share
(4 / 5)

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या अनुभवी फलंदाजाने डब्ल्यूटीसीमध्ये एकूण ३२ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले आणि १२ सामने जिंकले. रुटच्या नेतृत्वाखाली संघ १३ वेळा पराभूत झाला. यातील ७ सामने अनिर्णित राहिले.
twitterfacebook
share
(5 / 5)

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या अनुभवी फलंदाजाने डब्ल्यूटीसीमध्ये एकूण ३२ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले आणि १२ सामने जिंकले. रुटच्या नेतृत्वाखाली संघ १३ वेळा पराभूत झाला. यातील ७ सामने अनिर्णित राहिले.

(REUTERS)
इतर गॅलरीज