मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Male Health Alert: पुरुषांनी या गोष्टींकडे चूकही करू नये दुर्लक्ष!

Male Health Alert: पुरुषांनी या गोष्टींकडे चूकही करू नये दुर्लक्ष!

Jan 23, 2024 11:50 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • बदलेल्या लाइफस्टाइलमुळे पुरुषांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पुरुषांमध्ये नपुंसकत्व ही एक अशी स्थिती आहे जी जगभरातील पुरुषांना प्रभावित करते. आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, जीवनशैलीतील बदल ही यामागची कारणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

नपुंसकत्वाचे एक सामान्य आणि स्पष्ट लक्षण म्हणजे लैंगिक ऍक्टिव्हिटीमध्ये ऍक्टिव्ह नसणे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

 नपुंसकत्वाचे प्रमुख लक्षण म्हणजे कामवासना कमी होणे किंवा लैंगिक कार्यात रस न राहणे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

संभोग करण्यापूर्वी किंवा अर्धवट ताठ झाल्यानंतर काही वेळातच शीघ्रपतन.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

संभोग करण्यापूर्वी किंवा अर्धवट ताठ झाल्यानंतर काही वेळातच शीघ्रपतन.

पुरेशी लैंगिक उत्तेजना असूनही कळस गाठण्यात अडचण हे नपुंसकत्वाच्या लक्षणांपैकी एक म्हणून पाहिले जाते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

संभोग दरम्यान वेदना मानसिक समस्या असू शकते ज्यामुळे नपुंसकता येते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

संभोग दरम्यान वेदना मानसिक समस्या असू शकते ज्यामुळे नपुंसकता येते.

नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांमुळे नपुंसकत्व येऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांमुळे नपुंसकत्व येऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज