२०२४ मध्ये करीना कपूर खानच्या 'सिंघम अगेन', 'द बकिंघम मर्डर्स' आणि 'क्रू' या तीन चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर ३५८.२७ कोटी रुपयांची कमाई केली. या यादीत करीना पाचव्या क्रमांकावर आहे.
तृप्ती डिमरीचे तीन चित्रपट - 'भूल भुलैया 3', 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' आणि 'बॅड न्यूज' २०२४मध्ये प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांनी मिळून हिंदीत ३८४.२६ कोटींची कमाई केली, त्यामुळे ती या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

