(10 / 9)नासा एक्स-४३: नासाचे एक्स-४३ हे विमान जगातील सर्वात वेगवान विमान आहे, हे विमान ११,८५४ किमी/ताशी वेगाने उड्डाण करू शकते. हे विमान इतके शक्तिशाली आहे की ते बोईंग-५२ वरून उड्डाण करण्यासाठी सोडले जाते. नासाने ३ एक्स-४३ विमाने बनवली होती, त्यापैकी दोन यशस्वी चाचणीनंतर समुद्रात बुडाली. या विमानाची क्षमता सुमारे दोन तासांतून एकदा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याची आहे.