Worst Movies: बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित, सुंदर कथा असलेले सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण काही सिनेमे असे आहेत ज्यांना आतापर्यंतचे सर्वात कमी रेटिंग मिळाले आहे. आता हे कोणते चला जाणून घेऊया...
(1 / 7)
एखादा चित्रपट पाहण्यापूर्वी आपण अनेकदा विचार करतो पाहायचा की नाही. काही चित्रपटांचे तर रेटिंग पाहून आपण पाहायचा की नाही हे ठरवतो. बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आहेत ज्यांना IMDb ने अतिशय कमी रेटिंग दिले आहे. आता हे सिनेमे कोणते चला जाणून घेऊया…
(2 / 7)
कमाल राशिद खान (KRK), ग्रेसी सिंग आणि हर्षिता भट्ट यांचा २००८ मध्ये रिलीज झालेला 'देशद्रोही' चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 1.2 आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
(3 / 7)
अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला हिम्मतवाला हा सिनेमा २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे IMDB रेटिंग 1.8 आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही चित्रपट पाहू शकता.
(4 / 7)
2014 मध्ये रिलीज झालेल्या हमशकल्सचे IMDb रेटिंग 1.7 आहे. या चित्रपटात सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल.
(5 / 7)
जानी दुश्मन: एक अनोखी कहानी
(6 / 7)
'कर्ज' चित्रपटाचे IMDb रेटिंग २.३ आहे. २००९मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला असून त्यामध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
(7 / 7)
अक्षय कुमारचा 2010 चा चित्रपट तीस मार खानला 2.8 चे IMDb रेटिंग आहे. या चित्रपटात कतरिना कैफही दिसली होती. हा चित्रपट तुम्ही YouTube वर पाहू शकता.
(8 / 7)
2007मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राम गोपाल वर्मा की आग' या चित्रपटाचे IMDb रेटिंग 1.4 आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसले होते.