Smartphones Under 20000: २० हजारांपेक्षा कमी किंमती मिळतायेत 'हे' टॉप- १० 5G स्मार्टफोन
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Smartphones Under 20000: २० हजारांपेक्षा कमी किंमती मिळतायेत 'हे' टॉप- १० 5G स्मार्टफोन

Smartphones Under 20000: २० हजारांपेक्षा कमी किंमती मिळतायेत 'हे' टॉप- १० 5G स्मार्टफोन

Smartphones Under 20000: २० हजारांपेक्षा कमी किंमती मिळतायेत 'हे' टॉप- १० 5G स्मार्टफोन

Dec 31, 2024 04:40 PM IST
  • twitter
  • twitter
  • Best Smartphones Under 20000:  २० हजारांच्या दमदार कामगिरी फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
पोको एफ ५ 5G: पोकोच्या या फोनची किंमत १९ हजार ९०० रुपये आहे. या फोनमध्ये ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. यासह या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत.
twitterfacebook
share
(1 / 9)
पोको एफ ५ 5G: पोकोच्या या फोनची किंमत १९ हजार ९०० रुपये आहे. या फोनमध्ये ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. यासह या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत.(Poco)
सॅमसंग गॅलेक्सी एफ ५५: सॅमसंगच्या F-सिरीजच्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे, जो त्याचे मुख्य आकर्षण आहे. फोनमध्ये ५०MP+८MP+२MP ट्रिपल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. हा फोन १९ हजार ४४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. 
twitterfacebook
share
(2 / 9)
सॅमसंग गॅलेक्सी एफ ५५: सॅमसंगच्या F-सिरीजच्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे, जो त्याचे मुख्य आकर्षण आहे. फोनमध्ये ५०MP+८MP+२MP ट्रिपल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. हा फोन १९ हजार ४४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. (Samsung)
पोको एक्स ६: पोकोच्या फोनमध्ये ६४MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. सेल्फी किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी १६MP फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या फोनमध्ये Android 14 वर आधारित सॉफ्टवेअर आहे. हा फोन १७ हजार ४९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
twitterfacebook
share
(3 / 9)
पोको एक्स ६: पोकोच्या फोनमध्ये ६४MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. सेल्फी किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी १६MP फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या फोनमध्ये Android 14 वर आधारित सॉफ्टवेअर आहे. हा फोन १७ हजार ४९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.(Poco)
रियलमी १२ प्रो: कमी बजेटमध्ये प्रीमियम कॅमेरा असलेला फोन चांगला पर्याय ठरू शकते. या फोनमध्ये ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा देण्यात आला. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी  देण्यात आली, जी ६७ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि त्याची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.
twitterfacebook
share
(4 / 9)
रियलमी १२ प्रो: कमी बजेटमध्ये प्रीमियम कॅमेरा असलेला फोन चांगला पर्याय ठरू शकते. या फोनमध्ये ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा देण्यात आला. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी  देण्यात आली, जी ६७ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि त्याची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.(Realme)
रियलमी नार्झो ७० प्रो: रिअलमी नार्झो लाइनअपच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity ७०५० प्रोसेसर आणि ५०MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. कंपनी या फोमध्ये ६.६७ डिस्प्ले देत आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेला बॅटरी मिळत आहे.
twitterfacebook
share
(5 / 9)
रियलमी नार्झो ७० प्रो: रिअलमी नार्झो लाइनअपच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity ७०५० प्रोसेसर आणि ५०MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. कंपनी या फोमध्ये ६.६७ डिस्प्ले देत आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेला बॅटरी मिळत आहे.(Realme)
वनप्लस नॉर्ड सीई ३: वनप्लस हा बजेट स्मार्टफोनची किंमत १६ हजार ९९९ च्या सवलतीच्या दरात खरेदी करू शकता आणि ते क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७८२ जी प्रोसेसरसह चांगले कार्यप्रदर्शन देते. या फोनमध्ये १६MP सेल्फी कॅमेरा आणि ५०MP+८MP+२MP प्राथमिक ट्रिपल कॅमेरा आहे.
twitterfacebook
share
(6 / 9)
वनप्लस नॉर्ड सीई ३: वनप्लस हा बजेट स्मार्टफोनची किंमत १६ हजार ९९९ च्या सवलतीच्या दरात खरेदी करू शकता आणि ते क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७८२ जी प्रोसेसरसह चांगले कार्यप्रदर्शन देते. या फोनमध्ये १६MP सेल्फी कॅमेरा आणि ५०MP+८MP+२MP प्राथमिक ट्रिपल कॅमेरा आहे.(OnePlus)
सॅमसंग गॅलेक्सी एम ५५एस: सॅमसंग फोनच्या मागील बाजूस ५०MP प्राइमरी, ८MP अल्ट्रावाइड आणि २MP मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा मिळत आहे. या फोनमध्ये ५० MP सेल्फी कॅमेरा मिळत आहे. हे M-सिरीज डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसरसह १९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
twitterfacebook
share
(7 / 9)
सॅमसंग गॅलेक्सी एम ५५एस: सॅमसंग फोनच्या मागील बाजूस ५०MP प्राइमरी, ८MP अल्ट्रावाइड आणि २MP मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा मिळत आहे. या फोनमध्ये ५० MP सेल्फी कॅमेरा मिळत आहे. हे M-सिरीज डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 प्रोसेसरसह १९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.(Samsung)
रियलमी पी2 प्रो 5 जी: रियलमी बजेट फोनमध्ये वक्र डिस्प्ले आणि प्रीमियम बिल्ड-क्वालिटी ऑफर केली जात आहे, जो शक्तिशाली ३२ MP सेल्फी कॅमेरासह येतो. १९ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध असलेल्या या डिव्हाइसमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे. यात ८०W फास्ट चार्जिंग मिळत आहे.
twitterfacebook
share
(8 / 9)
रियलमी पी2 प्रो 5 जी: रियलमी बजेट फोनमध्ये वक्र डिस्प्ले आणि प्रीमियम बिल्ड-क्वालिटी ऑफर केली जात आहे, जो शक्तिशाली ३२ MP सेल्फी कॅमेरासह येतो. १९ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध असलेल्या या डिव्हाइसमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे. यात ८०W फास्ट चार्जिंग मिळत आहे.(Realme)
iQOO Z9s: विवो संबंधित ब्रँड आयक्यूओओचा फोन १९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ६.७७ इंच AMOLED डिस्प्ले आणि ५०MP प्राथमिक कॅमेरा सेटअपसह १६MP सेल्फी कॅमेरा आहे. यात MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर मिळत आहे.
twitterfacebook
share
(9 / 9)
iQOO Z9s: विवो संबंधित ब्रँड आयक्यूओओचा फोन १९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ६.७७ इंच AMOLED डिस्प्ले आणि ५०MP प्राथमिक कॅमेरा सेटअपसह १६MP सेल्फी कॅमेरा आहे. यात MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर मिळत आहे.(iQOO)
रेडमी नोट १४: शाओमीच्या नोट सीरीजचा हा फोन १८ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हे MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर आणि जलद चार्जिंग सपोर्टसह ५११०mAh क्षमतेची मोठी बॅटरीसह चांगली कामगिरी देते.
twitterfacebook
share
(10 / 9)
रेडमी नोट १४: शाओमीच्या नोट सीरीजचा हा फोन १८ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हे MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर आणि जलद चार्जिंग सपोर्टसह ५११०mAh क्षमतेची मोठी बॅटरीसह चांगली कामगिरी देते.(Redmi)
इतर गॅलरीज