संकष्ट म्हणजे संकट आणि त्यावर मात करणारी चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी. यंदाची ही संकष्ट चतुर्थी अधिक श्रावणात आल्यानं या चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मात्र नेमकं या वेळेस पंचक असल्याने राहूकेतूंचा अशुभ प्रभाव या संकष्टीवर पडला आहे. अशात या संकष्टीला गणरायाची पूजा पहाटे ०५.४४ ते दुपारी १२.४५ पर्यंत करू नये असं सांगण्यात आलं आहे. याट दिवशी नित्यनेमाने गणरायांच्या नावाने उपवास करावा.
(Wikipedia)राहू-केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी काय करावे : ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करावी. गणपती बाप्पाच्या मंत्राचा अखंड जप करावा. त्यासाठी
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ||
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||
हा श्लोक म्हणावा.