मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आजचे राशिभविष्य; करियर आणि नोकरीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

आजचे राशिभविष्य; करियर आणि नोकरीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

14 May 2022, 1:52 AM IST Priyanka Ram
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 1:52 AM, IST
  • आजचा दिवस हा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यात काही लोकांना करियर आणि नोकरीबाबत काळजी घ्यावी लागू शकते.
मेष- अभ्यासात रुची वाढेल. व्यवसाय वाढ होईल. मुलाच्या वतीने चांगली बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांशी संपर्क होऊ शकतो. सरकारी कामं दुपारनंतर करा. वाहनं हळू चालवा.

(1 / 12)

मेष- अभ्यासात रुची वाढेल. व्यवसाय वाढ होईल. मुलाच्या वतीने चांगली बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांशी संपर्क होऊ शकतो. सरकारी कामं दुपारनंतर करा. वाहनं हळू चालवा.(HT)

वृषभ- आईच्या तब्येतीची काळजी घ्या. खर्च वाढेल. वडिलांचा सहवास मिळेल. अभ्यास करताना तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. अभ्यास आणि बौद्धिक कार्यात यश मिळेल.

(2 / 12)

वृषभ- आईच्या तब्येतीची काळजी घ्या. खर्च वाढेल. वडिलांचा सहवास मिळेल. अभ्यास करताना तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. अभ्यास आणि बौद्धिक कार्यात यश मिळेल.(HT)

मिथुन- कुटुंब आणि आरोग्याची काळजी घ्या. मुलामुलींचे शिक्षणाचे प्रश्न सुटतील. नोकरी आणि व्यवसायात वाढ होईल. सरकारी कामं दुपारनंतर करा.

(3 / 12)

मिथुन- कुटुंब आणि आरोग्याची काळजी घ्या. मुलामुलींचे शिक्षणाचे प्रश्न सुटतील. नोकरी आणि व्यवसायात वाढ होईल. सरकारी कामं दुपारनंतर करा.(HT)

कर्क - नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. वाहनखरेदी कराल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांची तब्येत बिघडू शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च आणि आळस वाढतील.

(4 / 12)

कर्क - नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. वाहनखरेदी कराल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांची तब्येत बिघडू शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च आणि आळस वाढतील.(HT)

सिंह- नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. कामाच्या ठिकाणी बदल संभवतो. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल.

(5 / 12)

सिंह- नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. कामाच्या ठिकाणी बदल संभवतो. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल.(HT)

कन्या- कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत इच्छेविरुद्ध अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला चिंतेत टाकतील.

(6 / 12)

कन्या- कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत इच्छेविरुद्ध अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला चिंतेत टाकतील.(HT)

तूळ - मित्राच्या मदतीने नोकरीची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. खर्चही वाढू शकतो. व्यवसायात सुधारणा होईल. लाभाची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आनंदात वाढ होईल.

(7 / 12)

तूळ - मित्राच्या मदतीने नोकरीची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. खर्चही वाढू शकतो. व्यवसायात सुधारणा होईल. लाभाची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आनंदात वाढ होईल.(HT)

वृश्चिक- नोकरीत अधिकाऱ्यांशी वाद टाळा. अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. कुटुंबात मतभेद होतील. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल.

(8 / 12)

वृश्चिक- नोकरीत अधिकाऱ्यांशी वाद टाळा. अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. कुटुंबात मतभेद होतील. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल.(HT)

धनु - व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. उत्पन्न घटेल आणि खर्च वाढेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. वडिलांची तब्येत बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल.

(9 / 12)

धनु - व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. उत्पन्न घटेल आणि खर्च वाढेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. वडिलांची तब्येत बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल.(HT)

मकर - नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. कुटुंबापासून दूर राहाल. मुलाची तब्येत बिघडेल. अभ्यास आणि संशोधन कार्यात चांगले परिणाम मिळतील. कामात जास्त मेहनत करावी लागेल.

(10 / 12)

मकर - नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. कुटुंबापासून दूर राहाल. मुलाची तब्येत बिघडेल. अभ्यास आणि संशोधन कार्यात चांगले परिणाम मिळतील. कामात जास्त मेहनत करावी लागेल.(HT)

कुंभ- कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मनःस्थिती चिडचिड होऊ शकते. तणाव आणि नैराश्याचा यशस्वीपणे सामना कराल.

(11 / 12)

कुंभ- कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मनःस्थिती चिडचिड होऊ शकते. तणाव आणि नैराश्याचा यशस्वीपणे सामना कराल.(HT)

मीन - आरोग्याची काळजी घ्या, नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. मुलामुलींची काळजी घ्या. सरकारी कामं दुपारनंतर करा. वाहनं हळू चालवा.

(12 / 12)

मीन - आरोग्याची काळजी घ्या, नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. मुलामुलींची काळजी घ्या. सरकारी कामं दुपारनंतर करा. वाहनं हळू चालवा.(HT)

इतर गॅलरीज