Thursday remedy for success: करिअरमध्ये यश मिळवायचं आहे? गुरुवारी करा ‘ही’ सोपी गोष्ट!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Thursday remedy for success: करिअरमध्ये यश मिळवायचं आहे? गुरुवारी करा ‘ही’ सोपी गोष्ट!

Thursday remedy for success: करिअरमध्ये यश मिळवायचं आहे? गुरुवारी करा ‘ही’ सोपी गोष्ट!

Thursday remedy for success: करिअरमध्ये यश मिळवायचं आहे? गुरुवारी करा ‘ही’ सोपी गोष्ट!

Nov 20, 2024 09:38 PM IST
  • twitter
  • twitter
Thursday remedy for success : जर तुम्ही नोकरीच्या समस्येने त्रस्त असाल तर गुरुवारच्या दिवशी काही खास उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये भरपूर यश मिळू शकते. 
धार्मिक मान्यतेनुसार भगवान बृहस्पती अर्थात गुरु ग्रह यांना देवतांचे गुरु मानले जाते. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सुख,शांती आणि समृद्धीचा वर्षाव गुरुकृपेने सुरू होतो. ज्यांच्या कुंडलीत गुरू कमकुवत आहेत  त्यांच्यासाठी काही उपाय सुचवले जातात.
twitterfacebook
share
(1 / 5)

पाण्यात हळद मिसळून स्नान करा : जर तुमच्या कुंडलीत गुरू कमकुवत असेल, तर गुरुवारी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद मिसळून बृहस्पतीचा आशीर्वाद घ्यावा. हळद घातल्यानंतर या पाण्याने आंघोळ करावी. असे केल्याने तुम्हाला गुरूचे बळ मिळते, असे मानले जाते.
twitterfacebook
share
(2 / 5)
पाण्यात हळद मिसळून स्नान करा : जर तुमच्या कुंडलीत गुरू कमकुवत असेल, तर गुरुवारी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद मिसळून बृहस्पतीचा आशीर्वाद घ्यावा. हळद घातल्यानंतर या पाण्याने आंघोळ करावी. असे केल्याने तुम्हाला गुरूचे बळ मिळते, असे मानले जाते.(Shutterstock)
तसेच आंघोळीनंतर केळीच्या झाडाला पाणी द्यावे व या पाण्यात देखील हळद घालावी. श्रद्धेनुसार असे केल्यास गुरूचा आशीर्वाद मिळेल आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल.
twitterfacebook
share
(3 / 5)

मान्यतेनुसार, गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित असतो. पिवळा रंग भगवान श्री हरि विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करून त्याचा आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने तुम्हाला श्री हरीची कृपा प्राप्त होईल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकाल.
twitterfacebook
share
(4 / 5)

तसेच, भगवान बृहस्पतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी ओम बृहस्पती नम:चा जप करावा. दुसरीकडे, जर एखाद्या जोडप्याला गर्भधारणेस त्रास होत असेल तर त्यांनी 'ॐ अंगिरसै विद्महे दिव्यदेहय धिमाही तन्नो जीवाः प्रचोदायत' मंत्राचा जप करावा. टीप : ही माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित असून, यातील कोणत्याही गोष्टीची पुष्टी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' करत नाही.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज