(4 / 7)साहजिकच आम्ही दोघी एकमेकींना खूप चिडवायचो. तिचा नवरा मला पहिल्यांदा भेटायला आला, तेव्हा मी त्याला म्हणाले की, 'तुला हे माहित असायला हवं की, आमचे वडील वेगळे आहेत. माझे वडील विनोद खन्ना आणि तिचे वडील राजेश खन्ना आहे. म्हणूनच मी उंच आहे आणि ती ठेंगणी आहे.’