लिंबाच्या सालापासून बनवलेली चटणी खाल्ल्याने सांधेदुखी दूर होईल. युरिक अॅसिडही लवकर कमी होईल. पण ही चटणी कशी बनवायची? येथे जाणून घ्या.
लिंबाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी १/२ कप लिंबाची साल, १/२ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून साखर, १/२ टीस्पून मीठ आणि १ टीस्पून तेल लागेल.
याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम १ कप लिंबाची साल घ्या. आता १ ग्लास पाण्यात भिजवून थोडा वेळ उकळा आणि नंतर पाण्यातून बाहेर काढा. यामुळे सालीचा कडवटपणा दूर होईल.
नंतर त्यात सर्व प्रकारचे मसाले मिक्स करून बारीक करा. लिंबाच्या सालीची चटणी तयार होईल.