(1 / 5)नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफ हिने शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. धर्मानं ख्रिश्चन असणाऱ्या कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्न केल्यानंतर स्वतःला हिंदू धर्माच्या चालीरीती आणि परंपरानुसार बदलण्यास सुरुवात केली. नुकतीच कतरिना शिर्डीत पोहोचली होती. यावेळी तिने साईबाबा मंदिरात जाऊन, आरती करत साईबाबांचं दर्शन देखील घेतलं. या आधी देखील अनेक अभिनेत्रींनी शिर्डीत जाऊन साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. कोणकोणत्या अभिनेत्री याआधी शिर्डीत पोहोचल्या होत्या, चला एक नजर टाकूया...