मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आजचे राशिभविष्य; जोडीदारासोबत विनाकारण वाद घालणं टाळा, नाही तर होईल नात्याचा अंत

आजचे राशिभविष्य; जोडीदारासोबत विनाकारण वाद घालणं टाळा, नाही तर होईल नात्याचा अंत

May 20, 2022 07:28 AM IST Priyanka Ram
  • twitter
  • twitter

आजचा दिवस काही राशिवाल्यांसाठी फार कठिण आहे तर काही लोकांना त्यांच्या रिलेशनशिपची काळजी घ्यावी लागणार आहे. वाचा आजचे राशिभविष्य...

मेष- आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घ्या, वाहनं सावकाश चालवा, सरकारी कामं दुपारनंतर करा.
twitterfacebookfacebook
share

(1 / 12)

मेष- आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घ्या, वाहनं सावकाश चालवा, सरकारी कामं दुपारनंतर करा.(HT)

वृषभ- राग वाढेल. त्यावर संयम ठेवा. मित्रांचे सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. मुलामुलींच्या आरोग्याची काळजी घ्या.
twitterfacebookfacebook
share

(2 / 12)

वृषभ- राग वाढेल. त्यावर संयम ठेवा. मित्रांचे सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. मुलामुलींच्या आरोग्याची काळजी घ्या.(HT)

मिथुन - जोडीदारासोबत विनाकारण वाद घालू नका. नोकरीत तुमच्या इच्छेविरुद्ध अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 12)

मिथुन - जोडीदारासोबत विनाकारण वाद घालू नका. नोकरीत तुमच्या इच्छेविरुद्ध अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.(HT)

कर्क - कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 12)

कर्क - कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल.(HT)

सिंह - अभ्यास आणि बौद्धिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. मानसिक थकवा वाढेल. आरोग्याचे विकार संभवतात. वाहन देखभालीचा खर्च वाढू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 12)

सिंह - अभ्यास आणि बौद्धिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. मानसिक थकवा वाढेल. आरोग्याचे विकार संभवतात. वाहन देखभालीचा खर्च वाढू शकतो.(HT)

कन्या : परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. यात मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्याचे विकार संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील.
twitterfacebookfacebook
share

(6 / 12)

कन्या : परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. यात मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्याचे विकार संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील.(HT)

तूळ- कामाच्या ठिकाणी कठीण अडचणींना सामोरं जावं लागेल. तुमच्या आयुष्यात तणाव आणि नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
twitterfacebookfacebook
share

(7 / 12)

तूळ- कामाच्या ठिकाणी कठीण अडचणींना सामोरं जावं लागेल. तुमच्या आयुष्यात तणाव आणि नैराश्य येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.(HT)

वृश्चिक - मनःस्थिती चिडचिड होईल. कार आणि दुचाकी वापरण्याचा खर्च वाढू शकतो. वैवाहिक आयुष्यात आनंद निर्माण होईल. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या.
twitterfacebookfacebook
share

(8 / 12)

वृश्चिक - मनःस्थिती चिडचिड होईल. कार आणि दुचाकी वापरण्याचा खर्च वाढू शकतो. वैवाहिक आयुष्यात आनंद निर्माण होईल. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या.(HT)

धनु - नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, आरोग्याची काळजी घ्या. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा.
twitterfacebookfacebook
share

(9 / 12)

धनु - नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. अधिकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, आरोग्याची काळजी घ्या. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा.(HT)

मकर - बौद्धिक कार्यात मान-सन्मान वाढेल. धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. अधिकाऱ्यांशी मतभेद वाढू शकतात.
twitterfacebookfacebook
share

(10 / 12)

मकर - बौद्धिक कार्यात मान-सन्मान वाढेल. धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. अधिकाऱ्यांशी मतभेद वाढू शकतात.(HT)

कुंभ - करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग प्रशस्तीचा असेल. कार्यक्षेत्रात विस्तार संभवतो. आईची साथ मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला चांगलं गिफ्ट मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(11 / 12)

कुंभ - करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग प्रशस्तीचा असेल. कार्यक्षेत्रात विस्तार संभवतो. आईची साथ मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला चांगलं गिफ्ट मिळेल.(HT)

मीन - कुटुंबाचा सहवास मिळेल. उत्पन्न घटेल आणि खर्च वाढेल. रिलेशनशिपमध्ये चुका आणि वाईट गोष्टी टाळा, नाही तर आज तुमचा ब्रेकअप होण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(12 / 12)

मीन - कुटुंबाचा सहवास मिळेल. उत्पन्न घटेल आणि खर्च वाढेल. रिलेशनशिपमध्ये चुका आणि वाईट गोष्टी टाळा, नाही तर आज तुमचा ब्रेकअप होण्याची शक्यता आहे.(HT)

WhatsApp channel

इतर गॅलरीज