(2 / 7)तेलाने मालिश- अनेकदा होळी खेळताना वापरण्यात येणाऱ्या रंगामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, रंग त्वचेच्या आत जाऊन चेहरा काळपट दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यासाठी होळी खेळण्यापूर्वीच त्वचेवर नारळ तेलाने मालिश करावी.