मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WhatsApp च्या नव्या फीचर्समुळं चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; पाहा!

WhatsApp च्या नव्या फीचर्समुळं चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; पाहा!

Aug 10, 2022 04:39 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

Delete for Everyone : आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप कुणाला मेसेज पाठवला तर त्याला दोन दिवसांनंतरही डिलीट करता येणार आहे. कंपनीनं ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्ससाठी नवीन फीचर्स जारी केले आहेत. त्यात युजर्सनं याआधी व्ह्यू वन्सचा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनशॉट काढता येत होता. परंतु आता नवीन फीचर्सनुसार मेसेजचे स्क्रीनशॉट ब्लॉक करता येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्ससाठी नवीन फीचर्स जारी केले आहेत. त्यात युजर्सनं याआधी व्ह्यू वन्सचा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनशॉट काढता येत होता. परंतु आता नवीन फीचर्सनुसार मेसेजचे स्क्रीनशॉट ब्लॉक करता येणार आहे.(HT)

व्हॉट्सअ‍ॅपनं याबाबत माहिती देताना ट्विटरवर अजून एका फीचर्सची माहिती दिली आहे. कंपनीनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, तुम्ही डिलीट केलेल्या मेसेजवर पुन्हा विचार करताय?, परंतु आता तुम्हाला एकदा केलेला मेसेज डिलीट करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मिळणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

व्हॉट्सअ‍ॅपनं याबाबत माहिती देताना ट्विटरवर अजून एका फीचर्सची माहिती दिली आहे. कंपनीनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, तुम्ही डिलीट केलेल्या मेसेजवर पुन्हा विचार करताय?, परंतु आता तुम्हाला एकदा केलेला मेसेज डिलीट करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मिळणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.(HT)

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनं मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट करण्यासाठी आता दोन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. ही वेळ टप्प्याटप्प्यानं आठ मिनिटं, एक तास आणि १२ तासांनी वाढवत नेली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनं मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट करण्यासाठी आता दोन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. ही वेळ टप्प्याटप्प्यानं आठ मिनिटं, एक तास आणि १२ तासांनी वाढवत नेली आहे.(HT)

नवीन बदलानुसार आता युजर्सला व्ह्यू वन्सच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढण्याचा ऑप्शन ब्लॉक करता येणार आहे. सध्या फीचर्सची चाचणी सुरु असून लवकरच हे नवीन फीचर रोल आऊट केलं जाण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

नवीन बदलानुसार आता युजर्सला व्ह्यू वन्सच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढण्याचा ऑप्शन ब्लॉक करता येणार आहे. सध्या फीचर्सची चाचणी सुरु असून लवकरच हे नवीन फीचर रोल आऊट केलं जाण्याची शक्यता आहे.(HT)

अनेकांना ग्रुपमध्ये नोटिफिकेशनची अडचण येत असते, परंतु आता व्हॉट्सअ‍ॅपनं यासंदर्भात एक फीचर जारी केलं आहे. याद्वारे आता केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच नोटिफिकेशन मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हे फीचर सुरू होण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अनेकांना ग्रुपमध्ये नोटिफिकेशनची अडचण येत असते, परंतु आता व्हॉट्सअ‍ॅपनं यासंदर्भात एक फीचर जारी केलं आहे. याद्वारे आता केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच नोटिफिकेशन मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हे फीचर सुरू होण्याची शक्यता आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज