(4 / 4)कुलदीप यादव- कुलदीप यादवने टीम इंडियासाठी शेवटचा सामना ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या मालिकेदरम्यान बीसीसीआयने कुलदीपच्या मांडीच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. यानंतर भारतीय फिरकीपटूवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. कुलदीपने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे, परंतु तो अद्याप व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतलेला नाही.