(3 / 5)गरम दुधात ट्रिप्टोफेन असते जे झोपेच्या समस्येवर उपचार करू शकते. त्यामुळे रात्री जेवणानंतर दूध प्यायल्याने निद्रानाश दूर होतो आणि सहज झोप येते. ज्यांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास कोमट दूध प्यावे. पण त्यात चहा, कॉफी अजिबात मिसळू नये. हे प्रतिकूल ठरेल. कारण चहा किंवा कॉफीसारख्या कॅफिनमुळे झोप खराब होते. (Freepik)