रक्तप्रवाह नीट न झाल्यास विविध शारीरिक व्याधी उद्भवतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी पौष्टिक आहार घ्या. चला जाणून घेऊया असे काही पदार्थ जे रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
समुद्री मासे खा. समुद्री मासे खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे समुद्रातील मासे नियमितपणे खाण्याचा प्रयत्न करा.
(Freepik)लिंबूवर्गीय फळे रक्त प्रवाह नियंत्रित करण्यास मदत करतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दररोज लिंबाच्या रसाचे सेवन करा.
(Freepik)कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. त्यामुळे रक्ताभिसरण खूप मदत होते. त्यामुळे कच्चा कांदा खा.
(Freepik)बदामामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्ताभिसरणाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे रोजच्या आहारात नटांचा समावेश करावा. अनेकदा विविध प्रकारचे नट खा.
(Freepik)