मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  वाढलेले यूरिक ॲसिड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतील हे ड्राय फ्रूट्स

वाढलेले यूरिक ॲसिड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतील हे ड्राय फ्रूट्स

Dec 06, 2022 07:44 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Dry Fruits for Uric Acid: शरिरात वाढलेले यूरिक ॲसिड अनेक समस्यांना निर्माण करतात. पण याची काळजी करु नका. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला हे काही ड्राय फ्रूट्स मदत करु शकतात.

आज युरिक ॲसिड ही तरुण किंवा वृद्ध दोघांसाठी एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे लोक सांधेदुखी आणि संधिवात यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. चला जाणून घेऊया हिवाळ्यात वाढलेल्या युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ड्रायफ्रुट्स वापरता येतात.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

यूरिक ॲसिड हा शरीरात निर्माण होणारा कचरा आहे. हे पदार्थांच्या पचनातून तयार होते आणि त्यात प्युरीन असते. शरीरात प्युरीनचे तुकडे झाल्यावर यूरिक ॲसिड बाहेर पडतं. किडनी आपल्या शरीरातील यूरिक ॲसिड फिल्टर करते आणि नंतर लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात प्युरिकचे सेवन करते आणि त्याचे शरीर त्या वेगाने यूरिक ॲसिड शरीरातून बाहेर काढू शकत नाही, तेव्हा शरीरातील यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढू लागते. जेव्हा असे होते तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तात यूरिक ॲसिड वाहू लागते, जे शरीराच्या अनेक भागात पसरते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

काजू- काजूमध्ये पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. यूरिक ॲसिडच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, दररोज २ ते ३ काजूचे तुकडे खाण्याचा सल्ला दिला जातो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

अक्रोड- अक्रोडला सुपरफूड म्हणतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात. हे सर्व शरीरातून यूरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

बदाम- एनसीबीआयच्या अहवालानुसार बदाम केवळ मेंदूला तल्लख करत नाही तर यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासही मदत करते. त्यांच्यात प्युरिनचे प्रमाण कमी असते आणि त्यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम इत्यादी मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे युरिक ॲसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

ब्राझील नट्स - ब्राझील नट्समध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणात असते, जे यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यास मदत करते. ब्राझील नट्सचे नियमित सेवन केल्यास थायरॉईड, शारिरावरील सूज, हृदयाच्या समस्या आणि कर्करोग यांसारख्या आजारांपासूनही आराम मिळतो.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

फ्लॅक्स सीड्स - फ्लॅक्स सीड्समध्ये अत्यावश्यक फॅटी ॲसिड असतात जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही. फ्लॅक्स सीड्सचे सेवन केल्याने यूरिक ॲसिडचा प्रभाव बर्‍याच प्रमाणात कमी होतो.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

फ्लॅक्स सीड्स - फ्लॅक्स सीड्समध्ये अत्यावश्यक फॅटी ॲसिड असतात जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही. फ्लॅक्स सीड्सचे सेवन केल्याने यूरिक ॲसिडचा प्रभाव बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

WhatsApp channel

इतर गॅलरीज