मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  चकचकीत घर हवे? हे ५ क्लिनिंग हॅक्स करतील मदत!

चकचकीत घर हवे? हे ५ क्लिनिंग हॅक्स करतील मदत!

Jan 27, 2023 06:28 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Cleaning Hacks: घराची साफसफाई करणे अवघड काम वाटते? या काही सोप्या ट्रिक्स आणि हॅकसह तुम्ही हे काम सोपे करु शकता आणि काही वेळेतच तुमचे घर चकचकीत करु शकता.

स्वच्छ आणि नीटनेटके घर तुम्हाला केवळ छान फील देत नाही तर शांततेची भावना देखील देते. जरी घर स्वच्छ ठेवण्याचे काम थोडे कंटाळवाणे, वेळ घेणारे आणि कधी कधी निराशाजनक असू शकते. येथे काही हॅक्स आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे घर स्वच्छ करू शकता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

स्वच्छ आणि नीटनेटके घर तुम्हाला केवळ छान फील देत नाही तर शांततेची भावना देखील देते. जरी घर स्वच्छ ठेवण्याचे काम थोडे कंटाळवाणे, वेळ घेणारे आणि कधी कधी निराशाजनक असू शकते. येथे काही हॅक्स आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे घर स्वच्छ करू शकता.

काही सोप्या ट्रिक्स आणि हॅकसह, तुम्ही साफसफाईचे सोप्या कामात रुपांतर करू शकता आणि तुमचे घर काही वेळातच चमकेल. त्यामुळे तुम्ही कामात व्यस्त असणारे किंवा घरी राहणारे पालक असाल, हे ५ क्लिनिंग हॅक तुमचे जीवन खूप सोपे करतील. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

काही सोप्या ट्रिक्स आणि हॅकसह, तुम्ही साफसफाईचे सोप्या कामात रुपांतर करू शकता आणि तुमचे घर काही वेळातच चमकेल. त्यामुळे तुम्ही कामात व्यस्त असणारे किंवा घरी राहणारे पालक असाल, हे ५ क्लिनिंग हॅक तुमचे जीवन खूप सोपे करतील. (Unplash)

दुर्गंधीयुक्त ड्रेनसाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा - फक्त लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा समान भाग मिक्स करा, याला ड्रेनमध्ये टाका, ५ मिनिटे राहू द्या आणि नंतर गरम पाणी टाका. अडथळे दूर करण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी महिन्यातून एकदा तुम्ही हे हॅक वापरु शकता. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

दुर्गंधीयुक्त ड्रेनसाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा - फक्त लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा समान भाग मिक्स करा, याला ड्रेनमध्ये टाका, ५ मिनिटे राहू द्या आणि नंतर गरम पाणी टाका. अडथळे दूर करण्यासाठी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी महिन्यातून एकदा तुम्ही हे हॅक वापरु शकता. (Pinterest)

व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा - व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा समान भागात घेऊन त्याची पेस्ट मिक्स करा आणि ओव्हनमध्ये पसरवा. ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कापडाने घासून घ्या. हे हॅक एक ओव्हनमधील डाग, दुर्गंधी दूर करण्यासाठी दर काही महिन्यांनी केले पाहिजे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा - व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा समान भागात घेऊन त्याची पेस्ट मिक्स करा आणि ओव्हनमध्ये पसरवा. ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कापडाने घासून घ्या. हे हॅक एक ओव्हनमधील डाग, दुर्गंधी दूर करण्यासाठी दर काही महिन्यांनी केले पाहिजे. (Pinterest)

चांदीची भांडी साफ करण्यासाठी कॉर्नस्टार्चआणि लिंबाचा रस - कॉर्नस्टार्च आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिक्स करा. या मिश्रणात मऊ कापड बुडवा आणि चांदीच्या भांड्यावर घासून स्वच्छ धुवा आणि वाळवा. तुमची चांदीची वस्तू चमकदार होईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

चांदीची भांडी साफ करण्यासाठी कॉर्नस्टार्चआणि लिंबाचा रस - कॉर्नस्टार्च आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिक्स करा. या मिश्रणात मऊ कापड बुडवा आणि चांदीच्या भांड्यावर घासून स्वच्छ धुवा आणि वाळवा. तुमची चांदीची वस्तू चमकदार होईल.(Pinterest)

स्ट्रीक-फ्री विंडो क्लीनिंगसाठी व्हिनेगर आणि पाणी - स्प्रे बॉटलमध्ये स्ट्रीक-फ्री विंडो क्लीनिंग सोल्यूशनसाठी व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. हे लिक्विड खिडक्यांवर फवारून कोरड्या कापडाने पुसून टाका.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

स्ट्रीक-फ्री विंडो क्लीनिंगसाठी व्हिनेगर आणि पाणी - स्प्रे बॉटलमध्ये स्ट्रीक-फ्री विंडो क्लीनिंग सोल्यूशनसाठी व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. हे लिक्विड खिडक्यांवर फवारून कोरड्या कापडाने पुसून टाका.(Pinterest)

कटिंग बोर्ड साफ करण्यासाठी मीठ आणि लिंबाचा रस - कटिंग बोर्ड साफ करण्यासाठी मीठ आणि लिंबाचा रस वापरला जाऊ शकतो. कटिंग बोर्डवर मीठ शिंपडा, एक लिंबू अर्धा कापून मिठावर घासून घ्या, लिंबू आणि मीठ मिश्रणाने घासून घ्या आणि कोमट पाण्याने धुवा.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

कटिंग बोर्ड साफ करण्यासाठी मीठ आणि लिंबाचा रस - कटिंग बोर्ड साफ करण्यासाठी मीठ आणि लिंबाचा रस वापरला जाऊ शकतो. कटिंग बोर्डवर मीठ शिंपडा, एक लिंबू अर्धा कापून मिठावर घासून घ्या, लिंबू आणि मीठ मिश्रणाने घासून घ्या आणि कोमट पाण्याने धुवा.(Pinterest)

WhatsApp channel

इतर गॅलरीज