मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood: झगमगाटी विश्वाचं काळं सत्य; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी केला होता कास्टिंग काऊचचा खुलासा!

Bollywood: झगमगाटी विश्वाचं काळं सत्य; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी केला होता कास्टिंग काऊचचा खुलासा!

Feb 20, 2024 06:29 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Bollywood Casting Couch: बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवीन नाही. याविरोधात आवाज उठवणे सोपे अभिनेत्रींसाठी देखील सोपे नव्हते.

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवीन नाही. याविरोधात आवाज उठवणे सोपे अभिनेत्रींसाठी देखील सोपे नव्हते. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ते विद्या बालन यांनी याबद्दल खुलासा केला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

प्रियांका चोप्राने कास्टिंग काऊचबद्दल बोलताना सांगितले होते की, जेव्हाही तिला या गोष्टीची कल्पना यायची, तेव्हा ती चित्रपटातून सरळ माघार घ्यायची आणि चित्रपटासाठी नकार द्यायची.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

कंगना रनौत ही बॉलिवूडमधील एक स्पष्टवक्ती अभिनेत्री आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

विद्या बालनने देखील कास्टिंग काऊच विषयी सांगितले होते. एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला चेन्नईतील त्याच्या बंगल्यावर भेटण्यासाठी बोलावले होते. पण, तिला काही गोष्टी योग्य वेळी लक्षात आली आणि ती तिथून पळून गेली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

अभिनेत्री कल्की कोचलीनला देखील ऑडिशन देताना एका निर्मात्याने डेटवर येण्यासंबंधी विचारले होते. मात्र, अभिनेत्रीने व्यस्त असल्याचे कारण देऊन चित्रपटच नाकारला होता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्करनेही झगमगाटी विश्वाचं काळं सत्य सांगताना म्हटले की, तिच्याकडेही कामाच्या बदल्यात सेक्शुअल फेवर्स मागितले गेले होते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

अभिनेत्री राधिका आपटेला एका व्यक्तीने फोन केला होता. यात त्या व्यक्तीने म्हटले होते की, बॉलिवूडमध्ये काही लोक चित्रपट बनवत आहेत, पण त्यासाठी तिला त्यांच्यासोबत झोपावे लागेल.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने खुलासा केला होता की, तिला इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

कास्टिंग काऊचमुळे अदिती राव हैदरी हिनेही अनेक चित्रपटांना नकार दिला होता. यामुळे अनेक महिने तिच्याकडे काहीच काम नव्हते.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

कास्टिंग काऊचमुळे अदिती राव हैदरी हिनेही अनेक चित्रपटांना नकार दिला होता. यामुळे अनेक महिने तिच्याकडे काहीच काम नव्हते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज