क्रिकेटमध्ये तुम्ही सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकार मारणाऱ्या किंवा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंबद्दल खूप काही ऐकले असेल. पण इथे आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या जगातील ५ सर्वात उंचीच्या क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत.
गुंडप्पा विश्वनाथ (उंची ५'३ फूट) : माजी भारतीय फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ हे भारतातील सर्वात कमी उंचीचे क्रिकेटपटू ठरले आहेत. त्यांनी भारतासाठी ९१ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळले.
पार्थिव पटेल (५'३ फूट) : माजी भारतीय फलंदाज पार्थिव पटेल हा गुंडप्पा विश्वनाथ यांच्याप्रमाणेच भारतातील सर्वात कमी उंचीचा क्रिकेटपट आहे. पार्थिवने भारतासाठी २५ कसोटी, ३८ एकदिवसीय आणि २ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
मोमिनुल हक (उंची ५'२८ फूट): - बांगलादेशचा माजी कर्णधार आणि सध्याचा फलंदाज मोमिनुल हक सर्वात कमी उंची असलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत त्याने बांगलादेशकडून ६३ कसोटी, २८ एकदिवसीय आणि ६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
मुशफिकुर रहीम (उंची ५'२५ फूट) : बांगलादेशचा स्टार फलंदाज मुशफिकुर रहीम जगातील सर्वात कमी उंचीच्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रहीमने आतापर्यंत ९० कसोटी, २७१ एकदिवसीय आणि १०२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
टिच कॉर्नफोर्ड (उंची ५'२ फूट) : इंग्लंडकडून ४ कसोटी सामने खेळणारा दिवंगत फलंदाज टिच कॉर्नफोर्ड कमी उंचीच्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.