(1 / 9)पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज समारोप होत आहे. या क्रीडा महाकुंभात २०० देशांतील १० हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. शेकडो खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून आपले नाव कमावले. यासोबतच या ऑलिम्पिकमध्ये काही मोठे वादही समोर आले. दरम्यान, येथे आपण पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वात सुंदर खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपले सौंदर्याने क्रीडा जगताला वेड लावले.(Instagram)