(8 / 10)मूड स्विंग्स - मधुमेहाचा परिणाम केवळ आपल्या शारीरिक स्थितीवर होत नाही. यामुळे तुमचा मूडही बदलतो. यामुळे तुमचा मूड आणि मनःशांतीही बिघडते. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि कमी होते, तेव्हा आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो. चिडचिडेपणा, लक्ष देण्यास त्रास होणे, भीती आणि चिंता ही देखील मधुमेहाची लक्षणे आहेत.