Summer Drinks: तुमची तहान शमवण्यासाठी आणि तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी कोणते पेय पिणे आरोग्यासाठी चांगले असते चला जाणून घेऊया..
(1 / 6)
जसजसे तापमान वाढते तसतसे, तुम्हाला तुमच्या शरीराला पोषक आहार देण्याबरोबरच भरपूर आर्द्रता असलेले पदार्थ खाणे आवश्यक असते. काही असे पेय आहेत जे उन्हाळ्यात पिणे आरोग्यासाठी चांगले असते. चला जाणून घेऊया कोणते...(Shutterstock, Freepik)
(2 / 6)
हिरव्या भाज्या आणि रंगीबेरंगी भाज्यांनी भरलेले सॅलड खाणे चांगले शरीरीसाठी चांगले असते. यापासून तुम्ही स्मूदी बनवू शकता. पण साखरेचा वापर करु नका.
(3 / 6)
रोज हर्बल टी पिणे शरीरासाठी चांगले असते. हर्बल टी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते.(Shutterstock)
(4 / 6)
कच्च्या कयरी पाहून बनवलेसे पन्ह हे थोडे आंबट आणि गोड असते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
(5 / 6)
आयुर्वेदानुसार ताक हे उन्हाळ्यासाठी एक आदर्श पेय आहे. कारण ते केवळ मॉइश्चरायझ करत नाही तर पोटाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते.(Unsplash)
(6 / 6)
स्मूदी पिणे देखील चांगले असते. उन्हाळ्यात जेवण जात नसल्यामुळे फळांच्या स्मूदी पिणे कधीही चांगले असते.
(7 / 6)
सब्जाच्या बिया रात्रभर भिजवून लिंबू पाण्यासोबत घेतल्यास शरीराला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात. फायबर, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले हे पेय तुमची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी मदत करते.