Mature Parents: ही आहेत भावनिकदृष्ट्या मॅच्युअर पालकांची वैशिष्ट्ये!
Mature Parents: भावनिकदृष्ट्या मॅच्युअर पालक त्यांच्या मुलांकडून देखील शिकतात आणि त्यांचं आवर्जून ऐकतात.
(1 / 6)
पालक आपले बालपण आणि आपले भविष्य घडवतात. निरोगी आणि भावनिकदृष्ट्या मॅच्युअर पालक त्यांच्या मुलांना चांगले मानसिक आणि शारीरिक आरोग्य देतात. थेरपिस्ट अॅलिसन केल्लम-अग्युइरे भावनिकदृष्ट्या मॅच्युअर पालकांची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत.(Unsplash)
(3 / 6)
ते त्यांच्या मुलांचा आदर करतात आणि काहीही झाले तरी त्यांचे समर्थन करतात. चांगल्या कामाचे कौतुक करतात. (Unsplash)
(4 / 6)
त्यांना त्यांच्या भावना कशा शेअर करायच्या, मुलांशी सहानुभूती कशी दाखवायची हे त्यांना माहीत असते. ते आपल्या मुलांना विविध विषयांची चांगली समज देतात. (Unsplash)
(5 / 6)
त्यांना समजते की प्रत्येक मूल वेगळे असते. त्यांच्या मुलाच्या क्षमतेचा आदर करतात. कसलीच जबरदस्ती करत नाहीत. (Unsplash)
इतर गॅलरीज