TV Actresses Did Topless Photoshoot: छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पडद्यावर सुसंस्कृत सुनेची भूमिका केली असेल, पण खऱ्या आयुष्यात त्या खूपच बोल्ड आहेत. त्यांच्यापैकी अनेकजणी कॅमेऱ्यासमोर टॉपलेस देखील झाल्या. विश्वास बसत नसेल तर तुम्हीच बघा…
नेहा भसीन नेहमीच तिच्या बिकिनी फोटोंमुळे चर्चेत असते. उर्फीप्रमाणेच तिनेही अनेकदा टॉपलेस फोटोशूट केले आहेत.
टीव्हीची प्रसिद्ध सून टीना दत्ता एका फोटोशूटसाठी टॉपलेस झाली आहे. तिच्या या फोटोंमुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं.
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद इंडस्ट्रीत तिच्या असामान्य फॅशनसाठी ओळखली जाते. तिने एकदा नाही तर अनेक वेळा टॉपलेस फोटोशूट केले आहे.