(1 / 5)IPL २०२४ सुरू होण्यापूर्वी फक्त स्टार खेळाडूंची चर्चा होती. कारण लीगनंतर लगेचच टी-20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे होत्या. पण आता IPL सुरू झाल्यानंतर अनेक युवा खेळाडूंनी आपल्या खेळाने स्टार खेळाडूंची चर्चा थांबवली असून ती सर्व चर्चा आपल्याभोवती वळवली आहे.(ipl 20)