(3 / 6)४) पंजाब किंग्स - या हंगामात शशांक सिंग पंजाब किंग्जसाठी मॅच फिनिशर म्हणून उदयास आला आहे. शशांकने आपल्या संघाला गुजरातविरुद्धचा सामना जवळपास जिंकून दिला होता. शशांक या मोसमात १९५.७१ च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. हैदराबादविरुद्धही शशांकने जवळपास बाजी मारली होती, पण त्याच्या संघाला दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला.