(2 / 6)टाटा कर्व्ह: टाटा मोटारने भारतीय बाजारात नवीन क्रॉसओवर एसयूव्ही कर्व्ह लॉन्च केली आहे. टाटा कर्व्ह लॉन्च झाल्यापासून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इंडिया एनसीएपीने घेतलेल्या क्रॅश चाचणीमध्ये टाटा कर्व्हला पूर्ण ५ स्टार रेटिंग मिळाले. प्रौढ सुरक्षेसाठी ३२ पैकी २९.५० गुण मिळाले आहेत. तर, मुलांच्या सुरक्षेसाठी ४९ पैकी ४३.६६ गुण मिळाले.