(2 / 7)मात्र, हे जाणून आश्चर्य वाटेल की, दिलीप जोशींपूर्वी आणखी पाच अभिनेत्यांना या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, या सर्वांनी वेगवेगळ्या कारणांमुळे शो नाकारला. चला जाणून घेऊया कोण आहेत ते पाच कलाकार ज्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालची भूमिका विचारण्यात आली होती.