बॉलिवूड अभिनेत्री या कायमच त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असतात. अनेकदा त्यांचे साडी लूक हे चर्चेचा विषय ठरतात. वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून या अभिनेत्री चाहत्यांना घायाळ करत असतात. चला पाहूया बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे हटके साडी लूक...
अभिनेत्री दिशा पटाणीने हिरव्या रंगाची ही साडी नेसून फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते.