Top 10 Actor: या आठवड्यातील छोट्या पडद्यावरील टॉप १० कलाकारांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
(1 / 9)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय १० कलाकारांची यादी समोर आली आहे. या यादीमध्ये आठवडाभरात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या कलाकारांची नावे आहेत. चला पाहूया कोणते कलाकार आहेत यामध्ये…
(2 / 9)
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अभिरा शर्माची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी शुक्ला या यादीमध्ये पहिल्या स्थावर आहे.
(3 / 9)
दुसऱ्या क्रमांकावर 'बिग बॉस ओटीटी ३'ची विजेती सना मकबूल आहे.
(4 / 9)
'बिग बॉस ओटीटी ३'च्या टॉप पाच स्पर्धकांमील साई केतन राव या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
(5 / 9)
'गुम है किसी के प्यार में' मालिकेतील भाविका शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे.
(6 / 9)
सुम्बुल तौकीर खान ही सध्या काव्या मालिकेत दिसत आहे. ती पाचव्या क्रमांकावर आहे.
(7 / 9)
'लाफ्टर शेफ्स' शोमुळे अभिनेता करण कुंद्राच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. तो सहाव्या क्रमांकावर आहे.
(8 / 9)
मिश्कत वर्मा टीवी सीरियल 'काव्या एक जज्बा एक जुनून' मध्ये दिसत आहे. तो सातव्या क्रमांकावर आहे.
(9 / 9)
'खतरों के खिलाड़ी १४'मध्ये दिसणारा गश्मीर महाजनी सध्या चर्चेत आहे. तो आठव्या क्रमांकावर आहे.