काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पी. चिदंबरम यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयातील प्रतरकर परिषदेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
(ANI)माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) बेरहामपूर मतदारसंघातील उमेदवार, युसूफ पठाण, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे प्रचारार करत असतांना घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन त्यांना घालत असतांना टिपळेले छायाचित्र.
(PTI)बराकपूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार, अर्जुन सिंग पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथे त्यांच्या प्रचार रॅलीदरम्यान लोकांना अभिवादन करताना.
(ANI)राणाघाट मतदारसंघातील टीएमसी उमेदवार, मुकुटमणी अधिकारी, पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात घरोघरी जाऊन प्रचार करत असतांना टिपलेले छायाचित्र.
(PTI)जोरहाट मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगोई, आसाममधील माजुली येथे प्रचारादरम्यान समर्थकांसह नाचत असतांना.
(PTI)राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) त्रिशूरचे उमेदवार सुरेश गोपी यांचे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात प्रचारादरम्यान स्वागत करण्यात आले.
(PTI)केंद्रीय मंत्री आणि खुंटी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अर्जुन मुंडा झारखंडमधील रांची जिल्ह्यातील बंडू येथे प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधत असतांना.
(PTI)भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) उमेदवार मोहम्मद सलीम पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील लालबाग येथे प्रचारादरम्यान उपस्थित असतांना मतदारांशी त्यांनी संवाद साधला.
(PTI)