(3 / 6)लोकप्रिय भारतीय चित्रपट स्त्रीच्या सिक्वेलची सर्वजण वाट पाहात होते. या चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाले तर कथा उत्तमप्रकारे मांडण्यात आली आहे. पण सणासुदीच्या काळात पुरुषांना घाबरवणाऱ्या चेटकीणीचे भयानक आणि उत्कंठावर्धक रूप या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.