दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय क्यूट आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदाना ओळखली जाते. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली आहे. रश्मिकाचे जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत. पण काही चित्रपट असे आहेत ज्याला रश्मिकाने नकार दिला आणि नंतर जाऊन ते चित्रपट हिट झाले.