मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : मशाल चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांचा आनंदोत्सव, क्रांती चौकात घोषणाबाजीनं परिसर दणाणला

PHOTOS : मशाल चिन्ह मिळाल्यानं शिवसैनिकांचा आनंदोत्सव, क्रांती चौकात घोषणाबाजीनं परिसर दणाणला

Oct 11, 2022 11:50 AM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Thackeray Group Symbol : निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला 'शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे', असं नाव आणि मशाल चिन्ह दिलं आहे. त्यामुळं शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

Thackeray Group Symbol : निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव आणि मशाल हे चिन्ह बहाल केलं आहे. त्यानंतर आता शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Thackeray Group Symbol : निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव आणि मशाल हे चिन्ह बहाल केलं आहे. त्यानंतर आता शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.(HT)

औरंगाबादेतील क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

औरंगाबादेतील क्रांती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.(HT)

या मशाल रॅलीसाठी शहराचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते नंदकुमार घोडेले हे देखील उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या मशाल रॅलीसाठी शहराचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते नंदकुमार घोडेले हे देखील उपस्थित होते.(HT)

यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली.(HT)

यावेळी ठाकरे गटाच्या वतीने राजेंद्र दानवे यांच्या नेत्तृत्वाखाली शहरात मशाल रॅलीही काढण्यात आली.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

यावेळी ठाकरे गटाच्या वतीने राजेंद्र दानवे यांच्या नेत्तृत्वाखाली शहरात मशाल रॅलीही काढण्यात आली.(HT)

क्रांती चौकातील मशाल रॅलीसाठी ठाकरे गटाच्या नेत्यांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

क्रांती चौकातील मशाल रॅलीसाठी ठाकरे गटाच्या नेत्यांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज