मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Tejasswi Prakash: तुम हुस्न परी.. तुम जाने-ए-जहाँ! तेजस्वीच्या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा
Tejasswi Prakash Photos: टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ६’मधून सर्वांच्या पसंतीस उतरलेली तेजस्वी प्रकाश सगळ्यांचीच लाडकी बनली आहे.
(1 / 5)
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ६’मधून सर्वांच्या पसंतीस उतरलेली तेजस्वी प्रकाश सगळ्यांचीच लाडकी बनली आहे. तेजस्वीची प्रत्येक स्टाईल इतकी किलर आहे की, सगळे तिला बघतच राहतात. करणसोबतची तिची बॉन्डिंग असो किंवा तिचे स्टायलिश लूक असो, ती प्रत्येकामध्ये कहर करताना दिसते. (Photo: @tejasswiprakash/IG)
(2 / 5)
नुकतेच तिने टाइट फिटिंग ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये तेजस्वी प्रकाश खूप सुंदर दिसत होती. (Photo: @tejasswiprakash/IG)
(3 / 5)
तेजस्वी प्रकाशने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती हा सुंदर ड्रेस परिधान करून किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. या आऊटफिटमध्ये तिची टोन्ड फिजिक पूर्णपणे हायलाईट झाली आहे. (Photo: @tejasswiprakash/IG)
(4 / 5)
या फोटोशूटमध्ये तिचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहतेही धुंद झाले आहेत. (Photo: @tejasswiprakash/IG)
इतर गॅलरीज