मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tejasswi Prakash: तुला पाहताच बाला... तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अदांवर खिळल्या नजरा!

Tejasswi Prakash: तुला पाहताच बाला... तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अदांवर खिळल्या नजरा!

Dec 06, 2022 10:35 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

  • Tejasswi Prakash: ‘नागिन’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या फॅशनेबल लुक्समुळे सतत चर्चेत असते. तिची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घराघरांत प्रसिद्ध झाली आहे. या कार्यक्रमामुळे तेजस्वीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. (Photo: @tejasswiprakash/IG)
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

‘नागिन’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या फॅशनेबल लुक्समुळे सतत चर्चेत असते. तिची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. आपल्या किलर लूकने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. (Photo: @tejasswiprakash/IG)
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

तेजस्वीचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो. नुकतेच तिने एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये तिचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहतेही धुंद झाले आहेत. (Photo: @tejasswiprakash/IG)
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

काळ्या रंगाचा शिमरी ड्रेस, मोकळे केस आणि सुंदर मेकअप यात तेजस्वीचा लूक एकदम किलर दिसत आहे. सध्या तेजस्वी ‘नागिन’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Photo: @tejasswiprakash/IG)
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटमध्येही तिचा हा आऊटफिट खूपच स्टायलिश दिसत होता. या आऊटफिटमध्ये तेजस्वी तिची टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसली. (Photo: @tejasswiprakash/IG)
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटमध्येही तिचा हा आऊटफिट खूपच स्टायलिश दिसत होता. या आऊटफिटमध्ये तेजस्वी तिची टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसली. (Photo: @tejasswiprakash/IG)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज