मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Smartphones: दमदार बॅटरी बॅकअप असलेले स्मार्टफोन, किंमत १५ हजारांच्या आत!

Smartphones: दमदार बॅटरी बॅकअप असलेले स्मार्टफोन, किंमत १५ हजारांच्या आत!

Dec 30, 2023 04:02 PM IST
  • twitter
  • twitter
Budget Smartphones: बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.
Realme Narzo 60X: रिअलमी स्मार्टफोन्सच्या नार्झो मालिकेतील या फोनमध्ये ३३ वॅट सुपरवूक फास्ट चार्जिंग सुविधेसह ५ हजार एमएएच क्षमता असलेली मिळत आहे. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे.
share
(1 / 5)
Realme Narzo 60X: रिअलमी स्मार्टफोन्सच्या नार्झो मालिकेतील या फोनमध्ये ३३ वॅट सुपरवूक फास्ट चार्जिंग सुविधेसह ५ हजार एमएएच क्षमता असलेली मिळत आहे. या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे.(Amazon)
Samsung F14: सॅमसंगच्या या फोनमध्ये ६ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९० रुपये आहे.
share
(2 / 5)
Samsung F14: सॅमसंगच्या या फोनमध्ये ६ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९० रुपये आहे.(Amazon)
iQOO Z6 (iQOO Z6):हा स्मार्टफोन ५ हजार एमएएच बॅटरी आणि ४४ वॅट फ्लॅश चार्जिंग सुविधेसह उपलब्ध आहे. हा फोन अवघ्या २७ मिनिटात ५० टक्के चार्ज होतो. या फोनची सुरुवाती किंमत १४ हजार ४९९ रुपये इतकी आहे.
share
(3 / 5)
iQOO Z6 (iQOO Z6):हा स्मार्टफोन ५ हजार एमएएच बॅटरी आणि ४४ वॅट फ्लॅश चार्जिंग सुविधेसह उपलब्ध आहे. हा फोन अवघ्या २७ मिनिटात ५० टक्के चार्ज होतो. या फोनची सुरुवाती किंमत १४ हजार ४९९ रुपये इतकी आहे.(Amazon)
Redmi 12: रेडमी १२ स्मार्टपोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.
share
(4 / 5)
Redmi 12: रेडमी १२ स्मार्टपोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.(Amazon)
Poco M4 Pro: हा स्मार्टफोन ५ हजार एमएएच लिथियम आयन पॉलिमर बॅटरी आणि २२ वॅट फास्ट चार्जिंग सुविधेसह येतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनची सुरुवात किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे.
share
(5 / 5)
Poco M4 Pro: हा स्मार्टफोन ५ हजार एमएएच लिथियम आयन पॉलिमर बॅटरी आणि २२ वॅट फास्ट चार्जिंग सुविधेसह येतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनची सुरुवात किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे.(Amazon)
इतर गॅलरीज