मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ICC Ranking: आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाच नंबर वन!

ICC Ranking: आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाच नंबर वन!

Jan 01, 2024 10:30 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • ICC Ranking:  आयसीसीच्या तिन्ही फॉरमेटमध्ये भारतच अव्वल स्थानावर आहे.

भारतीय क्रिकेट संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल राहून २०२३ ला निरोप दिला. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

भारतीय क्रिकेट संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल राहून २०२३ ला निरोप दिला. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे.(PTI)

ऑस्ट्रेलियाने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणून २०२३ ला अलविदा केले. विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिप जिंकणारा संघ २०२३ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

ऑस्ट्रेलियाने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणून २०२३ ला अलविदा केले. विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिप जिंकणारा संघ २०२३ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.(AP)

टी-२० क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये अनुक्रमे सहाव्या आणि तिसऱ्या स्थानासह २०२३ ला निरोप दिला. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

टी-२० क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये अनुक्रमे सहाव्या आणि तिसऱ्या स्थानासह २०२३ ला निरोप दिला. (ANI)

आयसीसीच्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. तर, कसोटीत सहाव्या क्रमांकावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

आयसीसीच्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. तर, कसोटीत सहाव्या क्रमांकावर आहे.(AP)

टी-२० क्रमवारीत न्यूझीलंड संघाने २०२३ मध्ये तिसरे स्थान पटकावले. एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

टी-२० क्रमवारीत न्यूझीलंड संघाने २०२३ मध्ये तिसरे स्थान पटकावले. एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.( AFP)

वनडे क्रमवारीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

वनडे क्रमवारीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.(Reuters)

WhatsApp channel

इतर गॅलरीज