Tatya Sodana: ‘तात्या सोडाना…’ अण्णा भंडारी आणि श्रावणी काळेच्या नव्याकोऱ्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tatya Sodana: ‘तात्या सोडाना…’ अण्णा भंडारी आणि श्रावणी काळेच्या नव्याकोऱ्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Tatya Sodana: ‘तात्या सोडाना…’ अण्णा भंडारी आणि श्रावणी काळेच्या नव्याकोऱ्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Tatya Sodana: ‘तात्या सोडाना…’ अण्णा भंडारी आणि श्रावणी काळेच्या नव्याकोऱ्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Published Jul 21, 2024 02:03 PM IST
  • twitter
  • twitter
Tatya Sodana: ‘तात्या सोडाना’ हे भन्नाट कॉमेडी तसेच, धमाल डान्स असणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये नवनवीन गाणी व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तात्यांचे व्हिडीओ ही चर्चेत आले आहेत. आता हे तात्या नेमके कोण? याचा खुलासा झाला आहे. जीएमई म्युझिक रेकॉर्ड लेबलचं ‘तात्या सोडाना’ हे भन्नाट कॉमेडी तसेच, धमाल डान्स असणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार हे सनी महादेव आहेत. अण्णा भंडारी आणि श्रावणी काळे हे कलाकार या गाण्यात झळकले आहेत. तर, हे गाणं गायिका वैष्णवी आदोडे हिने गायले असून, या गाण्यातील रॅप सनी महादेव याने गायले आहे. अविनाश नलावडे हे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक आहेत.
twitterfacebook
share
(2 / 5)

जीएमई म्युझिकची या आधी ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडने गायलेली ‘कायमचा सिंगल’ आणि ‘मुखडा’ ही दोन गाणी तुफान व्हायरल झाली होती. या गाण्यांना मिलीयन्स व्ह्यूज मिळाले असून त्यापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

या गाण्याचे संगीतकार, गीतकार सनी महादेव गाण्याविषयी सांगतात की, ‘महाराष्ट्रात तात्या नावाने अनेक रील्स व्हायरल होत होत्या. या शब्दाला घेऊन अनेक कॉमेडी व्हिडीओ बनवण्यात आले. एक संगीतकार म्हणून मला तात्या या शब्दाला घेऊन एक कथानक सुचलं आणि मी ते गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि अश्याप्रकारे मला या गाण्याची संकल्पना सुचली. मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल.’
twitterfacebook
share
(4 / 5)

सनी महादेव पुढे म्हणाले की, ‘हे गाणं रेकॉर्डींग स्टुडिओत बनवताना आमच्यासमोर खूप मोठ चॅलेंज होतं. कारण बालवयापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच हे गाण ऐकावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. हे गाणं अडल्टनेसकडे न जाता सौम्यपद्धतीने मांडायचं होतं. गायिका वैष्णवी आदोडे हिने सुंदर पद्धतीने हे गाण गायलं आहे. या गाण्याचे चित्रीकरण पुण्यातील एअरपोर्ट नजीक झाले आहे.’
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज