(2 / 5)टाटा मोटर्सच्या ऑक्टोबर २०२४ टाटा पंचच्या १५ हजार ७४० युनिट्स विक्री झाली. तर, नेक्सनच्या १४ हजार ७५९ युनिट्स, टियागोच्या ४ हजार ६८२ युनिट्स, अल्ट्रोजच्या २ हजार ६४२ युनिट्स, कर्व्हच्या ५ हजाार ३५१ युनिट्स, सफारीच्या २ हजार ८६ युनिट्स, हॅरियरच्या १ हजार ९४७ युनिट्स आणि टिगोरच्या ९२६ युनिट्सची विक्री झाली. अशा प्रकारे टाटा मोटर्सने भारतीय बाजारात एकूण ४८ हजार १३३ वाहनांची विक्री केली.