(3 / 5)टाटा पंच इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यातील एक युनिट २५ kWh आहे. तर, दुसरे दुसरे 35 kWh चे आहे. 25 kWh बॅटरी असलेली कार एका चार्जमध्ये ३१५ किलोमीटर धावते. तर, 35 kWh बॅटरी असलेली कार एका चार्जमध्ये ४२१ किलोमीटरचे अंतर कापेल. टाटा पंच SUV इलेक्ट्रिक कार 50 kW DC फास्ट चार्जर वापरून एका तासात 80 टक्क्यांपर्यंत रिचार्ज केली जाऊ शकते.